श्री उद्धव ठाकरे यांचा अयोध्या भेट
काल महाराष्ट्रचे cm श्री उद्धव ठाकरे यांची अयोध्या भेट होती, ठरल्या प्रमाणे ही भेट होती. या भेटे मध्ये त्यांनी राम लल्ला च दर्शन घेतल त्यांच्या सोबत त्यांची पत्नी श्रीमती रश्मी ठाकरे या सोबत होत्या, उद्धव ठाकरे यांनी काल राममंदिर उभारण्या साठी 1कोटी रुपयाचा निधी देण्याची घोषणा केली. काल पत्रकार परिषदे मध्ये भाजप आणि हिंदुत्व या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही BJP पासून वेगळे झालो हिंदुत्व पासून नाही ', हे स्पष्ट केले
Comments
Post a Comment